Nagpurcity

Simply The Best City

अंबाबाई मंदिरासह ३ हजार मंदिरांत तोकड्या कपड्यांत प्रवेशबंदी

केरळमधील शबरीमला मंदिराचे दरवाजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महिलांसाठी खुले झाले असतानाच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर प्रवेशाबाबत आज घेतलेल्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.