Nagpurcity

Simply The Best City

अफूला कायदेशीर मान्यता द्या; माझे काकाही खायचे!: सिद्धू

हेरॉइनपेक्षा अफू बरी आहे आणि पंजाबमध्ये अफूला कायदेशीर मान्यता द्यायला हवी असं धक्कादायक विधान
काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी केलं आहे. सिद्धू यांनी हे विधान केलं तेव्हा चंडीगडचे डीजीपी तिथे उपस्थित होते