Nagpurcity

Simply The Best City

कामाची प्रशंसा करत काँग्रेसनं प्रिया दत्त यांचे पंख कापले!

काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त यांच्या नावाची लोकसभा निवडणुकीसाठी घोषणा करण्यात आली असली तरी काँग्रेसने मात्र त्यांना जोरदार झटका दिला आहे. प्रिया दत्त यांना अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सचिवपदावरून हटवण्यात आलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली.