Nagpurcity

Simply The Best City

नक्षली संबंध: गौत्तम नवलाखा यांची नजरकैदेतून सुटका

भीमा कोरेगाव हिंसाचारातील नक्षली संबंधाच्या आरोपावरुन नजरकैदेत असणारे मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार गौत्तम नवलाखा यांची नजरकैदेतून मुक्ततता करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.