Nagpur City

Simply The Best City

बेताल वक्तव्ये बंद कर; तनुश्रीला मनसेचा इशारा

अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही लक्ष्य करत त्यांना गुंड म्हणणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता आता मनसेच्या ‘रडार’वर आली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज गर्भित शब्दांत तनुश्रीला इशारा दिला.