Nagpurcity

Simply The Best City

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ माहिती अधिकाराच्या कक्षेत!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय माहिती अधिकार कायद्याच्या कार्यकक्षेत असेल. तसंच माहिती अधिकार कायद्या (RTI) नुसार बीसीसीआय जनतेला उत्तरदायी असेल, असे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने दिलेत. सुप्रीम कोर्टाचे आदेश, कायदा आयोगाचा अहवाल….