Nagpur City

Simply The Best City

शरद पवार आता म्हणतात, राफेल व्यवहारात गोलमाल!

राफेल व्यवहारात पंतप्रधान मोदींच्या हेतुबद्दल लोकांच्या मनात शंका नाही, असं काही दिवसांपूर्वी वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घुमजाव केलंय. राफेल विमान खरेदी व्यवहारात मोठा गोलमाल झाल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.