Nagpurcity

Simply The Best City

अहिंसा दिनालाच सरकार शेतकऱ्यांसोबत हिंसा करतंय: राहुल गांधी

दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना झालेल्या मारहाणीवरून आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. विश्व अहिंसा दिनालाच सरकार शेतकऱ्यांना मारहाण करतंय अशा आशयाचं वक्तव्य गांधीनीह ट्विटरवर केलं आहे.