Nagpurcity

Simply The Best City

उघड्यावर बसणाऱ्यांची संख्या ४० टक्क्यांनी घटली: मोदी

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती भवनात ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ५ लाख गावे हागणदरीमुक्त झाल्याचा दावा करतानाच भारतात उघड्यावर बसणाऱ्यांची संख्या ४० टक्क्यांनी घटल्याचंही सांगितलं.