Nagpurcity

Simply The Best City

बरं झालं नरेंद्र मोदी भ्रष्टाचारात अडकले: जैश

जैश-ए-मोहम्मदचा अतिरेकी मसूद अजहरने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. त्याने एक नवीन व्हिडिओ जारी करून, ‘बरं झालं मोदी भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले’, अशी मुक्ताफळं उधळली आहेत.