Nagpurcity

Simply The Best City

मुंबई: विलेपार्ले येथे विहिरीत कोसळून तीन जणांचा मृत्यू

विलेपार्ले येथे विहिरीच्या काठावर पूजेचा कार्यक्रम सुरू असतानाच विहिरीचा कठडा तुटून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला व एका ३ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.