Nagpurcity

Simply The Best City

मोदींची लढाई सत्य आणि अहिंसेशी, राहुल गांधींचा हल्ला

राफेल करार आणि उद्योगपतींशी असलेल्या संबंधांवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. सत्य आणि अहिंसेसाठी गांधीजींनी आपलं बलिदान दिलं. पण पंतप्रधान मोदी त्याविरोधात रोजच लढत आहेत, अशी बोचरी टीका राहुल गांधींनी केली.