Nagpurcity

Simply The Best City

मोदी पैसे खात नाहीत, पण खावू देतात आणि हिस्सा घेतात – आंबेडकरांचा आरोप

‘बहुजन वंचित आघाडीचा सर्वच राजकीय पक्षांनी धसका घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून देवू. ‘