Nagpur City

Simply The Best City

सरकारचा प्रस्ताव फेटाळला; शेतकरी आंदोलनावर ठाम

शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर विचार केला जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिल्यानंतरही राजधानी दिल्लीच्या वेशीवर धडकलेले हजारो शेतकरी आंदोलनावर ठाम असून सरकारचे आश्वासन आम्हाला मान्य नाही, आमचे आंदोलन सुरूच राहणार, असे शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी निक्षून सांगितले.