Nagpurcity

Simply The Best City

आर्थिक वृद्धीदर७.३ टक्के राहणार

चालू आर्थिक वर्षात (२०१८-१९) देशाच्या आर्थिक वृद्धीचा दर ७.३ टक्के राहील, असा अंदाज एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) वर्तविला आहे. देशांतर्गत बाजारातून वाढलेली मागणी, औद्योगिक उत्पादनातील वाढ आणि वाढत्या निर्यातीमुळे अर्थव्यवस्थेला चांगले बळ मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.