Nagpurcity

Simply The Best City

केरळ, गोवा, महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका

मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान अरबी समुद्रात आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यातून केरळ, गोवा व महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.