Nagpurcity

Simply The Best City

गांधीजींच्या अहिंसा तत्त्वातच एकीची क्षमता: मोदी

‘आज दहशतवाद, मूलतत्त्ववाद, दहशतवाद आणि अविचारी द्वेष देशात फूट पाडत असताना महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वातच साऱ्या मानवजातीला एकत्र आणण्याची क्षमता आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गांधीजींना आदरांजली वाहिली.