Nagpur City

Simply The Best City

नागपूर : ‘व्हीएनआयटी’च्या हॉस्टेलमध्ये जेवणात अळ्या, 200 मुलींना विषबाधा, बदल होणार का?

‘व्हीएनआयटी’तल्या वसतिगृहाचं अन्न अतिशय निकृष्ट दर्जाचं असतं असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.