Nagpurcity

Simply The Best City

पिंपरी: भुताची भीती दाखवून चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार

भूताची भीती दाखवून अपहरण करत एका चार वर्षांच्या मुलीवर नराधमाने लैंगिक अत्याचार केले. यातील आरोपी सराईत गुन्हेगार असून तो फरार झाला आहे. ही घटना चिंचवड बिजलीनगर मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.