Nagpur City

Simply The Best City

पृथ्वीला बळ देण्यासाठी कॅप्टन विराट कोहलीचा मराठी मंत्र!

अठरा वर्षीय पृथ्वी शॉ कसोटी पदार्पणासाठी सज्ज झाला असून त्याचं मनोबल उंचावण्यासाठी कर्णधार विराट कोहली पृथ्वीशी मराठीतून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत पृथ्वीनेच आज माहिती दिली.