Nagpur City

Simply The Best City

‘बँक ऑफ महाराष्ट्र’चा ‘त्या’ ५१ शाखा बंद करण्याचा निर्णय

बँक ऑफ महाराष्ट्र (BoM) ने आपल्या ५१ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या पुणे मुख्यालयातून ही माहिती देण्यात आली असून बंद होणाऱ्या सर्व शाखा या शहरी भागातील आहेत, असे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.