Nagpurcity

Simply The Best City

राफेल करार हे धाडसी पाऊल; वायुसेना प्रमुखांकडून समर्थन

एकीकडे सगळीकडूनच राफेल डीलवर टीका होत असतानाच दुसरीकडे वायुसेनेच्या प्रमुख बीएस धानोआंनी या कराराचं समर्थन केलं आहे. राफेल डील हे एक अत्यंत धाडसी पाऊल असून यामुळे भारताची वायुसेना अधिक सक्षम होईल असं मत धानोआंनी मांडलं आहे.