Nagpurcity

Simply The Best City

रुपयाची ‘प्रकृती’ ढासळली; डॉलरला ₹७३.३३

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण गेले दोन महिने सातत्याने सुरूच असून आता १ डॉलरची किंमत ७३.३ रुपये झाली आहे. जागतिक बाजारपेठेत रुपया कमकुवत झाला असून आशियातील इतर सर्व चलनांच्या तुलनेत रुपयाची जागतिक बाजारपेठेतील स्थिती अत्यंत वाईट झाली आहे.