Nagpurcity

Simply The Best City

विरोधकही राम मंदिरास विरोध करणार नाहीत: भागवत

‘देशातील बहुसंख्य नागरिकांकडून रामाची पूजा केली जाते. त्यामुळे विरोधक सुद्धा जाहीरपणे अयोध्येतील राममंदिराला विरोध करणार नाहीत’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केली.