Nagpurcity

Simply The Best City

शेतकऱ्यांचे ‘बुरे दिन’! खतांच्या दरवाढीमुळे मोडले कंबरडे

मागच्या ३ महिन्यात खतांच्या किमतीत तब्बल १५ ते २० टक्के एवढी दरवाढ झाल्यामुळे, रब्बीची तयारी कशी करायची असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.