Nagpurcity

Simply The Best City

चल,वाघोबा सेल्फी ले ले रे!

नागपूर जिल्हातील उमरेड कर्हांडला अभयारण्याशेजारील गावांमध्ये आणि रस्त्यांवर वाघांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.