Nagpurcity

Simply The Best City

देशासाठी तुमचा कुत्रातरी मेला का?; खर्गेंची भाजपवर तोफ

आजपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले असून, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी प्राण दिल्याचे सांगत भाजप आणि आरएसएसच्या लोकांनी देशाच्या एकात्ममेसाठी काय केले, असा सवाल काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज केला.