Nagpurcity

Simply The Best City

पृथ्वी शॉ चमकला; कसोटी पदार्पणातच दमदार अर्धशतक

भारत विरुद्ध वेस्ट इंडिजदरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यातच अष्टपैलू फलंदाज पृथ्वी शॉनं अर्धशतक ठोकलं आहे. पदार्पणातच तडाखेबंद खेळी करत भारतीय संघातील आपली निवड सार्थ असल्याचं पृथ्वीनं दाखवून दिलं आहे.