Nagpurcity

Simply The Best City

महागाईचा आगडोंब; ५६ इंच छातीवाले गप्प का?: राहुल

डॉलरच्या तुलनेत सातत्याने होत असलेल्या रुपयाच्या घसरणीवरून काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘महागाईचा आगडोंब उसळला आहे. लोकांमध्ये हाहाकार माजला आहे. अशा वेळी ५६ इंच छातीवाले गप्प का आहेत?’ असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.