रेल्वे भरती: २०० मराठी मुलांना धक्के मारून बाहेर काढले!
परीक्षा केंद्रावर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड अशी सरकारी ओळखपत्र दाखवून सुद्धा २०० पेक्षा अधिक मराठी परीक्षार्थ्यांना रेल्वे भरती बोर्डाद्वारे ग्रुप डी पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे आधीच रेल्वे विभागात मराठी मुलांची संख्या कमी….