Nagpurcity

Simply The Best City

स्कूल बस चालकाने केला 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पीडित मुलीने केली आत्मह्त्या

या प्रकरणात पोलीसांनी शंकर स्वामी, सुरत ठाकुर या दोघांना ताब्यात घेतलं असन, त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.