Nagpurcity

Simply The Best City

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; २ राजकीय कार्यकर्ते ठार

श्रीनगर शहरातील करफल्ली परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नॅशनल कॉन्फरन्सचे दोन कार्यकर्ते ठार झाले आहेत तर एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे मात्र अजून स्पष्ट झालं नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.