Nagpur City

Simply The Best City

डिझेलही ४ रुपयांनी स्वस्त; फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्रात पेट्रोलपाठोपाठ डिझेलचे दरही लिटरमागे ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.