Nagpur City

Simply The Best City

दहावीची परीक्षा १ मार्च तर बारावीची २१ फेब्रुवारीपासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा १ मार्च रोजी सुरू होणार असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.