Nagpur City

Simply The Best City

दिल को संभालो! तासाला 148 भारतीयांचा होतोय हृदयविकारानं मृत्यु!

पुढच्या दोन वर्षात एक दोन नव्हे तर तब्बल 26 लाख भारतीयांचा ह्रदयविकारानं मृत्यू होणार आहे. आणि त्याला याच बाबी कारणीभूत राहणार असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केलाय.