Nagpurcity

Simply The Best City

दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी स्वाहा

शेअर बाजारात गेले दोन दिवस जी घसरण होत आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना पाच लाख कोटींचे नुकसान झाले आहे. दोन दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,३५७ अंकांनी घसरला. गुरुवारी तर निर्देशांक तब्बल ८०६ अंकांनी घसरला होता.