Nagpurcity

Simply The Best City

शिवशाही बसला अपघात; वाहक ठार, १९ जखमी

पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी टोल नाका येथे शिवशाही बसला अपघात झाला आहे. या अपघातात बसचा वाहक ठार झाला असून १९ प्रवासी जखमी आहेत. शुक्रवारी पहाटे हा अपघात घडला.