Nagpurcity

Simply The Best City

कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड; सासू, मेहुणीचा खून

शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे कौटुंबिक वादातून मायलेकींचा खून झाला आहे. अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारच्या मध्यरात्री ही घटना घडली.