Nagpurcity

Simply The Best City

गड्याच्या मुलावर प्रेम केले म्हणून पोटच्या पोरीची हत्या

​​वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनुराधा बिराजदार या तरुणीला वडिलांच्या खोट्या प्रतिष्ठेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे . आपल्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या गड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याच्या कारणातून आईविना वाढलेल्या या मुलीची हत्या तिचे वडील आणि सावत्र आईने केल्याची तक्रार मामाने केली आहे. यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.