Nagpur City

Simply The Best City

बिगुल वाजलाः ५ राज्यांच्या निवडणुका घोषित, ११ डिसेंबरला निकाल

निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि मिझोराममधील तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. निवडणुकांची घोषणा होताच या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.