Nagpurcity

Simply The Best City

भारताचा वेस्ट इंडिजवर १ डाव २७२ धावांनी ‘शॉ’नदार विजय

भारत वि. वेस्ट इंडिजमध्ये होत असलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर एक डाव आणि २७२ धावांनी विजय मिळवला आहे. विंडीजचा पहिला डाव १८१वर तर दुसरा डाव १९६ वर उलटला.