Nagpurcity

Simply The Best City

मुंबई महापालिकेत पदलाभाने कंत्राट?

महापालिकेच्या पाणी विभागातील उपप्रमुख जल अभियंता सुनील गोडसे यांचा मुलगा आदित्य गोडसे संयुक्त भागीदार असलेल्या ‘कोस्टल क्लीअर एन्व्हायरो’ या कंपनीला दादर, माहीम चौपाटीच्या स्वच्छतेचे देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यावरून वादाचे मोहोळ उठले आहे. ११ कोटी ६६ लाख रुपयांचे हे कंत्राट असून, त्यास विरोधी पक्षाच्या विरोधानंतरही हा या प्रस्तावाला शुक्रवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली.