Nagpur City

Simply The Best City

मोठी दुर्घटना टळली, पेट्रोल नेणाऱ्या मालगाडीला आग

नागपूर रेल्वे स्थानकात शनिवारी पहाटे साडेतीन वाजता पेट्रोल वाहून नेणाऱ्या रेल्वे मालगाडीला आग लागली. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने अग्निशमनच्या दलाच्या पथकाने तातडीने आग नियंत्रणात आणली.