Nagpur City

Simply The Best City

एक तास उशीर… अर्ध्या दिवसाची वेतनकपात!

महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन एक नोव्हेंबरपासून ‘बायोमेट्रिक’ हजेरीला जोडण्यात येणार आहे. यापुढे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीनुसारच त्यांचे वेतन काढले जाणार असून, एक तास उशीर झाल्यास अर्ध्या दिवसाची वेतनकपात केली जाणार आहे.