Nagpurcity

Simply The Best City

एेन दिवाळीत सोने महागणार; ३५ हजारांवर गाठणार मजल?

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर पडला आहे. मागील ४७ दिवसांमध्ये सोन्याने १४०० रुपयांची वाढ अनुभवली आहे.