Nagpurcity

Simply The Best City

निवडणुकीआधीच उदयनराजेंविरुद्ध रामराजे सामना रंगणार?

साताऱ्यात उदयनराजें ऐवजी रामराजे यांना तिकीट द्यावे अशी मागणी पक्षातूनच होत असल्यामुळे निवडणुकीपूर्वी उदयनराजें विरुद्ध रामराजे असा सामना रंगणार असल्यांचं दिसून येतंय.