Nagpurcity

Simply The Best City

पाक-चीनवर नजर, भारताने अपग्रेड केली ‘मिग-२९’ विमानं

भारतीय हवाई दलाने आपल्या ताफ्यातील ‘मिग-२९’ ही विमानं अपग्रेड करत त्यांचा वेग आणि मारक क्षमता वाढवली आहे. लढाऊ विमानांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने भारतीय हवाई दलाने मिग विमानांना अधिक शक्तिशाली आणि संहारक बनवलं आहे.