Nagpurcity

Simply The Best City

सनबर्न फेस्टिवल कटाचा सूत्रधार अमोल काळे

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणी अटक आरोपी अमोल काळे हा पुण्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्यासाठी रचल्या गेलेल्या कटाचा प्रमुख होता, अशी माहिती पुढे आली आहे.