Nagpurcity

Simply The Best City

#MeToo : लैंगिक गैरर्वतनाचे आरोप खोटे, बदनामीचा कट – कोळसे पाटील

लैंगिक गैरवर्तनाचे झालेले सर्व आरोप खोटे असून तो माझ्या बदनामीचा विरोधकांचा कट आहे असं स्पष्टीकरण माजी न्यायमूर्ती आणि सामाजिक कार्यकर्ते बी.जी. कोळसे पाटील दिलंय.