Nagpur City

Simply The Best City

अर्धा लाख यूपी, बिहारींनी गुजरात सोडले; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली!

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरुद्ध उसळलेल्या हिंसेनंतर गेल्या आठवड्याभरात ५०,००० मजूर उत्तर प्रदेश,बिहारमध्ये परतले आहेत. तर दुसरीकडे उत्तर भारतीयांच्या पलायनाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याऐवजी भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.